Idris Momin
Monday, 2 February 2015
Speech on Shyamchi Aai by Idris Momin
माणसाला …
दगडावर लेण्या कोरण्यात
हसत हसत घालवले असते आयुष्य.
पण … काळ बदललाय
जलचराच पाणी
आणि
खेचराच आकाश
व्यापलय माणसाने
त्यांना फिशपोंड
आणि
पिंज-यातली जागा देऊन
काळ बदललाय …
आता दगडातला देव नंतर पूजावा लागेल
आधी
माणसातला देव कोरुन काढावा लागेल
Home
Subscribe to:
Posts (Atom)