Monday, 2 February 2015

माणसाला  …


दगडावर लेण्या कोरण्यात हसत हसत घालवले असते आयुष्य. पण … काळ  बदललाय 

जलचराच पाणी आणि खेचराच आकाश  व्यापलय  माणसाने त्यांना फिशपोंड आणि पिंज-यातली जागा देऊन 

काळ  बदललाय … आता दगडातला देव नंतर पूजावा लागेल आधी माणसातला देव कोरुन काढावा लागेल 

No comments:

Post a Comment